धनश्री वर्माचा हॉटनेसचा जलवा अन् दिलखेचक अदा
धनश्री वर्मा ही सध्या राईज अँड फॉल या रिअँलिटी शो मुळे चर्चेत आहे. त्यात ती हॉटनेसचा जलवा दाखवतेय.
धनश्रीचा काही महिन्यांपूर्वी युजवेंद्र चहलशी घटस्फोट झाला. त्यांचा घटस्फोट सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता.
त्यांच्या घटस्फोटानंतर धनश्रीने पहिल्यांदा या शो मध्येच आपली भूमिका ठामपणे आणि रोखठोकपणे मांडली.
शोमध्ये एका सहकलाकाराने धनश्री वर्माला थेट विचारलं की तिने लग्नानंतर "युजवेंद्र चहलला धोका दिलाय का?"
यावर उत्तर देताना ती म्हणाली, "तो अशाच वाईट गोष्टी पसरवेल. त्याला भीती आहे की जर मी तोंड उघडेन."
"जर मी तुम्हाला खरे सांगितले तर हा शो देखील तुम्हाला क्षुल्लक वाटेल. पण मी आता काहीही बोलणार नाही."