ओळखलंत का मराठी अभिनेत्रीला?
कोकणातील दापोली येथील कर्दे बीच हे नितांत सुंदर ठिकाण
याच बीचवर मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकरने सुंदर फोटोशूट केलं आहे
पर्पल क्रॉप टॉप, ब्लॅक शॉर्ट्स आणि व्हाईट जॅकेट असा तिचा कॅज्युअल लूक आहे
धनश्री बीचवरुन सनसेट एन्जॉय करताना दिसत आहे
तसंच किनाऱ्यावर रेतीवर बसून तिने छोटी पिकनिकच थाटली आहे
धनश्रीने मस्त बागडत एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
सूर्यास्तावेळी तिचे फोटो खूप सुंदर आले आहेत