देवमाणूस मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीच्या बोल्ड अदांनी सर्वांना फिदा केलंय
देवमाणूस मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे नेहा खान. नेहाचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
देवमाणूस मालिकेतूने नेहा खानला खूप प्रसिद्धी मिळाली. नेहाने या मालिकेत उत्कृष्ट भूमिका साकारली
नेहा खान रिअल लाईफमध्ये हॉट आणि बोल्ड फोटोशूट करत चाहत्यांना वेड लावताना दिसते
नेहाच्या या फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. नेहाचं वय जाणून तुम्ही थक्क व्हाल
नेहाचा जन्म १९९५ चा असून ती अवघ्या २९ वर्षांची आहे. फार कमी वयात नेहाने सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवलीय
नेहा खान सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये दिसत नाहीये