फोटो व्हायरल!
दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
दीपिकाचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत.
नुकतंच दीपिकानं सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये दीपिकानं ब्राउन बॉडीकॉन ड्रेससोबत ब्लॅक हाय बूट्स घातले आहेत.
याशिवाय तिनं तिच्या लूकला स्टायलिश टच देण्यासाठी पती रणवीर सिंगचं 'डॅपर जॅकेट' घातलं.
तिनं हातात डिझायनर पर्स घेतलं असून त्यामुळे तिचा लूक आणखी क्लासी दिसतो.
तिच्या या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
दीपिकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.