महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
प्रियदर्शनी इंदलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्रियदर्शनी इंदलकरला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
प्रियदर्शनी इंदलकरने दिवाळीनिमित्त केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे.
प्रियदर्शनी इंदलकरने निळ्या रंगाची साडी नेसून सुंदर फोटोशूट केलंय. प्रियदर्शनी खूप मनमोहक दिसतेय
प्रियदर्शनी इंदलकर अलीकडेच आपल्याला दशावतार सिनेमात बघायला मिळाली. दशावतार सिनेमात प्रियदर्शनीने वंदूची भूमिका साकारली
प्रियदर्शनी इंदलकर सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये काम करताना दिसतेय
प्रियदर्शनी इंदलकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. सध्या ती तिच्या करिअरवर लक्ष देत आहे