कही दूर जब दिन ढल जाए...!

मराठीतील कॉमेडी क्वीनचं सुंदर फोटोशूट

'चला हवा येऊ द्या'मध्ये भल्याभल्यांची मिमिक्री करणारी, सर्वांना हसवणारी श्रेया बुगडे

श्रेया अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी व्हेकेशनवर जात असते

व्हेकेशनवर असताना तिची ऑन पॉइंट फॅशन लक्ष वेधून घेते

हिरवा टँक टॉप, निळी शॉर्ट्स, हिरवी स्लिंग बॅग, डोक्यावर हॅट आणि सनग्लासेस असा तिचा कूल लूक आहे

या लूकमध्ये श्रेयाने क्युट पोज दिल्या आहेत. तिचे स्टार शेप इअररिंग्सही तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत

आजूबाजूला नुसती नारळाची झाडं, समोर अथांग समुद्र, मधून जाणारी पायवाट अशा निसर्गरम्य ठिकाणी तिने हे फोटोशूट केलं आहे

श्रेयाने या नयनरम्य ठिकाणी अनेक सेल्फी काढले आहेत. फॅमिलीसोबत श्रेयाने समुद्रकिनारी एन्जॉय केलं.

मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

Click Here