नवरी नटली! ओळखलंत का अभिनेत्रीला?

बऱ्याच वर्षांनी मराठी मालिकेत कमबॅक

झी मराठीवर लवकरच 'सनई चौघडे' मालिका येत आहे

मालिकेत मेघना एरंडेसह चिन्मयी साळवी मुख्य भूमिकेत आहे

चिन्मयीने नव्या नवरीच्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत

चिन्मयीने याआधी 'नवरी मिळे नवऱ्याला' मालिकेत काम केलं होतं.

तिला 'वागळे की दुनिया' या हिंदी मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली

नुकतंच बिग बॉस मराठीमध्ये दिसलेल्या अभिनेता आयुष संजीवसोबत तिचं नाव जोडलं गेलं 

चिन्मयी आता नव्या मालिकेतून मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करायला सज्ज झाली आहे

सारी...नॉट सॉरी!

Click Here