छत्रपती संभाजीनगरची लेक गाजवतेय मराठी इंडस्ट्री

या अभिनेत्रीची मराठी इंडस्ट्रीत चांगलीच चर्चा आहे

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अनुष्का सरकटे. अनुष्काला आपण विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय

अनुष्का सरकटेने सोशल मीडियावर केलेलं नवीन फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे. 

अनुष्का सरकटे या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. अनुष्का ही छत्रपती संभाजीनगरची असून तीचं शालेय शिक्षण तिथेच झालंय

अनुष्का सरकटेच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

अनुष्का सरकटे ही रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. 

अनुष्का सरकटेने कारभारी लयभारी, ३६ गुणी जोडी या मराठी मालिकांमधून तिच्या अभिनयाची छाप पाडली

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here