'चला हवा येऊ द्या' या शोमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.
सध्या ही अभिनेत्री 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वामुळे चर्चेत आली आहे.
आपल्या विनोदी शैलीद्वारे ती पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.
श्रेया बुगडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
नुकतेच तिने काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हिरव्या रंगाची साडी नेसून तिने हटके पोज देत सुंदर फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमधील श्रेयाचा अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे.