श्रेयाने तिचे नो मेकअप लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे 'चला हवा येऊ द्या' या शोमधून घराघरात पोहोचली.
श्रेयाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतंच श्रेयाने तिचे नो मेकअप लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये श्रेयाने पँट आणि फ्लॉवर प्रिंटचं शर्ट घातलं आहे.
अभिनेत्रीचा अगदी सिंपल लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
श्रेयाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वातून श्रेया प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.