फोटोत दिसणारी मुलगी गाजवतेय CHYD!

एका लोकप्रिय अभिनेत्रीचे बालपणीचे फोटो समोर आले आहेत. 

एका लोकप्रिय अभिनेत्रीचे बालपणीचे फोटो समोर आले आहेत. 

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लहानपणीचे हे फोटो शेअर केले आहेत. 

फोटोत दिसणारी ही अभिनेत्री 'चला हवा येऊ द्या' हा शो गाजवत आहे. 

ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आहे. 

श्रेयाने तिच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर केले आहेत. 

अभिनेत्रीचे हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत. 

या बालपणीच्या फोटोंमध्ये श्रेयाला ओळखणंही कठीण जात आहे. 

Click Here