अभिनेत्री अन्या सिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
अन्या सिंग ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. अन्या सिंगला आपण विविध सिनेमात अभिनय करताना पाहिलंय
अन्या सिंग नुकतीच बॉर्डर २ सिनेमात झळकली. या सिनेमात तिने अहान शेट्टीच्या पत्नीचं काम केलं
अन्या सिंगने साकारलेली भूमिका छोटी होती पण तिचं कौतुक केलं आहे
अन्या सिंग दिसायला खूप सुंदर असून तिचे डोळे खूप बोलके आहेत
अन्या सिंग डोळ्यांनीच एखाद्याला तिच्या प्रेमात पाडू शकते यात शंका नाही
अन्या सिंगने याआधी स्त्री २ मध्येही छोटी भूमिका साकारली होती