यामध्ये तिने शंकुतलासारखा लूक केल्याचं दिसत आहे.
उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
उर्वशीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
नुकतंच उर्वशीने खास फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिने शंकुतलासारखा लूक केल्याचं दिसत आहे.
उर्वशीचा हा नवीन लूक चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरला आहे. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.
उर्वशी कायमच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिच्या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.