मुंबईच्या रस्त्यांवर बॉलिवूड अभिनेत्रीचं खास फोटोशूट

मुंबईत अभिनेत्रीने केलेलं खास फोटोशूट व्हायरल

या अभिनेत्रीचं नाव आहे तान्या मनिकतला. तान्याने सोशल मीडियावर केलेलं खास फोटोशूट चांगलंच व्हायरल झालंय

तान्या मनिकतला ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तान्याने केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलंय

तान्या मनिकतलाने मुंबईतील बेस्ट बस, टॅक्सी आणि बस स्टॉपवर बसून हे खास फोटोशूट केलंय

तान्या मनिकतला रिअल लाईफमध्ये सिंगल आहे

तान्या मनिकतला किल, अ सूटेबल बॉय या सिनेमांमध्ये काम केलंय

तान्या मनिकतलाने लक्ष्य ललवानीसोबत किल सिनेमात साकारलेली भूमिका चांगलीच गाजली

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here