सोनमच्या चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नसी ग्लो

सोनमने खास मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. 

सोनम गरोदर असून काही दिवसांपूर्वीच ही गुडन्यूज तिने चाहत्यांना दिली होती. 

नुकतंच सोनमने खास मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

सोनमने या मॅटर्निटी फोटोशूटसाठी खास लूक केल्याचं दिसत आहे. 

या फोटोशूटमध्ये सोनमने तिचा बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. 

सोनमच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो देखील दिसत आहे. तिच्या ज्वेलरीनेही लक्ष वेधून घेतलं आहे.

सोनमच्या या फोटोंवर  चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here