तरुणींना लाजवेल असं सोनालीचं सौंदर्य! 

हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय नाव म्हणजे सोनाली बेंद्रे.

सोनाली बेंद्रे तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या दमदार अभिनयासाठीही ओळखली जाते. 

सोनालीने तिच्या कारकिर्दीत अनेक उत्तम आणि हिट चित्रपट दिले आहेत.

'हम साथ साथ है'पासून 'दिलजले'पर्यंत सोनाली बेंद्रेच्या  प्रत्येक सिनेमाची चर्चा झाली.

दरम्यान,सोनाली बेंद्रेची क्रेझ आज देखील कायम असल्याचं पाहायला मिळतं.

अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

नुकतंच अभिनेत्रीने गुलाबी रंगाच्या बांधणी प्रिट साडीत सुंदर फोटोशूट केलं आहे.

वयाच्या पन्नाशीतही तरुणींना लाजवणारं असं अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

स्टाईल में रहने का...!

Click Here