ब्युटी इन ब्लॅक! 

दिग्गज अभिनेते कमल हसन यांची लेक श्रुती हसन कायम चर्चेत असते. 

श्रुतीने बॉलिवूड ते साउथपर्यंत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे.

श्रुतीचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे.

'रमैय्या वस्तावैय्या’, ‘वेलकम बॅक’, ‘गब्बर इज बॅक’ अशा चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. 

श्रुती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहते.

नुकतंच अभिनेत्रीने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हटके फोटोशूट केलं आहे. 

सध्या सगळीकडे अभिनेत्रीच्या या फोटोशूटची चर्चा आहे. या फोटोंमध्ये श्रुती फार सुंदर दिसतेय. 

Click Here