या वयातही अभिनेत्रीचा फिटनेस आणि सौंदर्य तसंच आहे.
शिल्पा शेट्टी बॉलिवूडची हसीना आहे. या वयातही अभिनेत्रीचा फिटनेस आणि सौंदर्य तसंच आहे.
शिल्पा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच तिने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा गुलाबो अवतार पाहायला मिळत आहे.
शिल्पा शेट्टीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
शिल्पाच्या या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे.
शिल्पा अभिनेत्री असण्यासोबतच एक बिजनेसवुमनही आहे.