क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो!

‘सैयारा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अनीत पड्डा.

मोहित सूरी दिग्दर्शित या सिनेमात अनीत पड्डा आणि अहान पांडे ही फ्रेश जोडी दिसली. या दोघांची केमिस्ट्री तरुणाईला वेड लावून गेली.

या चित्रपटामुळे अनीत पड्डा नव्या पिढीतील स्टार म्हणून ओळखली जात आहे.

सध्या अनीत पड्डा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

२२ वर्षीय अनीत पड्डा रियल लाइफमध्येही खूप सुंदर असल्याचे तिच्या या फोटोंवरुन लक्षात येतं.

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ऑफ व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान करून त्यावर हलकासा मेकअप केला आहे.

अभिनेत्री या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत असून तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

जरा हसली, जरा खुलली...!

Click Here