तुम हुस्न परी...!

आपल्या अभिनयाने बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री  म्हणजे रकुल प्रीत सिंग.

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी रकुलने आपल्या अभिनय कारकि‍र्दीला सुरुवात केली.

सध्याच्या घडीला रकुलची गणना मनोरंजन विश्वातील आघाडीच्या नायिकांमध्य़े केली जाते.

नुकतंच रकुलने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने जांभळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

तसेच त्यावर साजेसे कानातले आणि हलकासा मेकअप करत तिने लूक पूर्ण केला आहे.

या लूकमध्ये रकुलचं सौंदर्य आणखीच खुलून आलं आहे.

तेरे नैना बडे कातिल, मार ही डालेंगे...!

Click Here