रुप की रानी!

रकुल प्रीत सिंग ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सध्या रकुल 'दे दे प्यार दे-२' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. 

या चित्रपटात रकुलसह अजय देवगण, आर.माधवन अशी तगडी स्टारकास्ट आहे.

हा चित्रपट १४ नोव्हेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक उत्सुक आहेत.

याचनिमित्ताने अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने खास फोटोशूट केलं आहे, ज्यामुळे ती चर्चत आली आहे.

तपकिरी रंगाच्या डिझायनर साडीत हटके पोझ देत तिने हे खास फोटोशूट केलं आहे. 

रकुलचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये मिथिलाचा सफरनामा!

Click Here