गुलाबी साडी अन् लाली लाल-लाल! 

प्रियामणिने गुलाबी साडीत छान अन् सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

बॉलिवूड अभिनेत्री प्रियामणि राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 

प्रियामणिने गुलाबी साडीत छान अन् सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस लूक दिसत आहे. प्रिटेंड साडीमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.

पण प्रियामणिने या फोटोंना दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

प्रियामणिने या फोटोंना "गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल, दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ", असं कॅप्शन दिलं आहे. 

प्रियामणिला मराठी गाण्याची भुरळ पडली आहे. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. 

Click Here