हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्याचं बालपण गरिबीत गेलं.
मात्र, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्वत: ला सिद्ध केलं.अशाच एका अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर या नायिकेने इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
या अभिनेत्रीचं नाव म्हणजे परिणीती चोप्रा. एका मुलाखतीत तिने आयुष्यातील संघर्षकाळाबद्दल सांगितलं होतं.
लहान असताना परिणीती वाढदिवशी केकऐवजी रसगुल्ला कापायची.
त्यावेळी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती, असं परिणीतीने सांगितलं होतं.