क्रिकेटरच्या लेकाशी अभिनेत्रीने केलंय लग्न

बॉलिवूड अभिनेत्रीने क्रिकेटरच्या मुलासोबत लग्न करत संसार थाटला आहे. 

नेहा धुपिया ही बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री आहे. नेहा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. 

वैयक्तिक आणि करिअरमधील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. 

नेहा धुपियाने क्रिकेटर बिशनसिंह बेदी यांचा मुलगा अंगद बेदीसोबत लग्न करत संसार थाटला आहे.

अंगददेखील एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. नेहा अंगदपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. 

नेहाने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडचा एक काळ तिने गाजवला. 

नेहा आणि अंगद या दोघांना दोन मुले आहेत. 

Click Here