बॉलिवूड गाजवणारी धुळ्याची लेक! 

३३ वर्षीय धुळ्याची लेक सध्या बॉलिवूड गाजवत आहे. कोण आहे ती? 

३३ वर्षीय धुळ्याची लेक सध्या बॉलिवूड गाजवत आहे. कोण आहे ती? तुम्ही ओळखलं ?

ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून मृणाल ठाकूर आहे. 

मृणालने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करत ग्लॅमरस लूक केला आहे. 

केसांचा बन बांधून साजेसा मेकअप केल्याने मृणालच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. 

मृणाल ठाकूरचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

Click Here