किती शिकलीये मृणाल ठाकूर? 

मृणाल ठाकूरचं शिक्षण किती झालंय, हे माहितीये का?

बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचा चाहता वर्ग प्रचंड मोठ आहे.

मृणाल कायमच चाहत्यांना सरप्राइज देत असते. तिच्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांनाही आवडतं. 

पण, मृणाल किती शिकलीये हे तुम्हाला माहितीये का? 

मृणालने जळगावमधील सेंट जोसेफ स्कूल आणि मुंबई जवळच्या वसंत विहार हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. 

त्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमध्ये तिने अॅडमिशन घेतलं होतं. 

पण, तेव्हाच मृणालने मालिकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली होती. 

त्यामुळे तिने कॉलेज मध्येच सोडलं आणि नंतर पुढचं शिक्षण घेतलं नाही. 

Click Here