मृणाल ठाकूरचं वय काय?

टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य सिद्ध करुन दाखवणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. 

मृणाल ठाकूरने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

मृणालने २०१२ साली 'मुझसे कुछ कहती..ये खामोशियां' या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली.

त्याचबरोबर तिने 'लव्ह सोनिया' चित्रपटामधून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

मृणाल ठाकूरचा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी धुळे, महाराष्ट्र येथे झाला. मृणाल ३३ वर्षांची आहे. 

मृणालने मुंबईच्या किशनचिंद चेलाराम कॉलेजमधून मास मीडियाचं शिक्षण घेतलं आहे. 

सध्याच्या घडीला ती सिनेविश्वातील आघाडीची नायिका आहे. 

गरिबीमुळे बर्थडेला केकऐवजी रसगुल्ला कापायची अभिनेत्री!

Click Here