माधुरी दीक्षित सध्या तिच्या 'मिसेस देशपांडे' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या 'मिसेस देशपांडे' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
'मिसेस देशपांडे' या वेब सीरिजमध्ये माधुरीने सिरीयल किलरची भूमिका साकारली आहे.
अभिनेत्रीने नुकतंच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने क्लासी लूक केल्याचं दिसत आहे.
स्कर्ट, जॅकेट असा लूक माधुरी दीक्षितने केला आहे.
'मिसेस देशपांडे'चा हा किलर लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
माधुरीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
"थोडासा प्रकाश आणि खूप सारं प्रेम" असं कॅप्शन तिने दिलं आहे.