ही बॉलिवूड सुंदरी कोण? 

फोटोत दिसणाऱ्या बॉलिवूडच्या या सुंदरीला तुम्ही ओळखलं का? 

फोटोत दिसणाऱ्या बॉलिवूडच्या या सुंदरीला तुम्ही ओळखलं का? 

ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन आहे. क्रितीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. 

सध्या क्रिती तिच्या 'तेरे इश्क में' या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतंच तिचा हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 

या सिनेमाच्या प्रमोशनसाठी क्रितीने हा खास लूक केला होता. लाल रंगाची साडी आणि बॅकलेस ब्लाऊज तिने घातला आहे. 

केसांचा बन बांधून क्लासी लूक क्रितीने केला आहे. या लूकमध्ये क्रिती फारच सुंदर दिसत आहे. 

क्रितीने फोटोसाठी खास पोझही दिल्या आहेत. 

Click Here