अवघ्या २२ वर्षांची ही अभिनेत्री गाजवतेय सिनेसृष्टी

मूर्ती लहान पण 'किर्ती' महान

या अभिनेत्रीचं नाव आहे क्रिथी शेट्टी. क्रिथीला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

क्रिथी शेट्टी अवघ्या २२ वर्षांची आहे. इतक्या कमी वयात क्रिथीने इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवली आहे

क्रिथी शेट्टी रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. हृतिक रोशनच्या सुपर ३० सिनेमात क्रिथीने अभिनय केला होता

क्रिथी शेट्टीने साऊथ इंडस्ट्रीत गेल्या काही वर्षात विविध सिनेमांमध्ये काम केलंय

क्रिथी शेट्टीने श्याम सिंगा रॉय, उप्पेना, जिनी, आर्म, वॉरियर यांसारख्या सुपरहिट सिनेमांंमध्ये काम केलंय

क्रिथी शेट्टी साडीत केलेल्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेेंट्सचा वर्षाव केला आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here