आजही करीना तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते.
बॉलिवूडची बेबो म्हणजे करीना कपूर कायमच चर्चेत असते. आजही करीना तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते.
करीना ४५ वर्षांची आहे. पण वयाची चाळीशी उलटली तरी बेबो आजही तितकीच सुंदर दिसते.
करीनाचा बोल्ड आणि डॅशिंग अंदाज चाहत्यांना कायमच आकर्षित करतो.
करीनाने नुकतंच तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा हॉटनेस दिसत आहे.
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये करीनाने दुबईत हे खास फोटोशूट केलं आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.