जान्हवी कपूर ही हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका आहे.
‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करून ती प्रसिद्धीझोतात आली.
जान्हवी कपूरने आपल्या दमदार स्टाईल आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली.अल्पावधीतच तिने यशाचं शिखर गाठलं आहे.
जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.
आपल्या चित्रपटांप्रमाणेच जान्हवी तिच्या फोटोशूटमुळे देखील तितकीच चर्चेत असते.
नुकतेच जान्हवीने सोशल मीडियावर हटके अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये जान्हवी खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
तिच्या या व्हायरल फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते आहे.