जान्हवी कपूर ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका आहे.
जान्हवी कपूरने 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
जान्हवी आता फक्त बॉलिवूडच नाही तर साऊथ इंडस्ट्रीही गाजवत आहे.
सध्या ही अभिनेत्री 'परमसुंदरी' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलंय.
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेचव्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.