जान्हवी कपूरचं शिक्षण किती?




आपल्या आवडत्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असते. 

मात्र, या ग्लॅमरच्या दुनियेत यश मिळवलेल्या अनेक अभिनेत्री शैक्षणिकदृष्ट्याही पुढारलेल्या आहेत.

त्यातीलच एक नाव म्हणजे जान्हवी कपूर. 

बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत जान्हवीने इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलंय.

परंतु, जान्हवी कपूर किती शिकलीये, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

जान्हवीने मुंबईतील धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. 

त्यानंतर तिने स्ट्रेसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिटयूट, कॅलिफोर्निया मधून तिने अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे.




हृतिकचं खरं आडनाव काय?

Click Here