वहिनीसाहेबांचा मराठमोळा थाट! 

जिनिलियाने गुढीपाडव्यानिमित्त खास लूक केला होता. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

जिनिलिया देशमुख हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. 

रितेश देशमुखशी लग्न केल्यानंतर जिनिलीया देशमुखांची सून आणि महाराष्ट्राची लाडकी वहिनी झाली. 

जिनिलियाने गुढीपाडव्यानिमित्त खास लूक केला होता. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने पारंपरिक लूक केल्याचं दिसत आहे. तिचा मराठमोळा थाट पाहून चाहते थक्क झाले आहेत. 

जिनिलियाने साडी नेसून साजशृंगार केला आहे. केसात गुलाबाची फुलं माळल्याने तिचं सौंदर्य खुलून आलं आहे. 

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here