देशमुखांच्या सूनबाईंचं शिक्षण किती? 



बॉलिवूडसह टॉलिवूड गाजवणाऱ्या जिनिलिया देशमुखचा चाहतावर्ग फार मोठा आहे. 

अलिकडेच जिनिलिया आमिर खानच्या 'सितारे जमिन पर' चित्रपटामुळे चर्चेत आली होती. 

जिनिलियाने मराठीसह हिंदी सिनेमातही काम करुन चाहत्यांची मनं जिंकली. 

जिनिलियाचा सहज सुंदर अभिनय आणि तिची निरागसता या गोष्टी प्रेक्षकांना कायम भावतात. 

परंतु, ही लोकप्रिय अभिनेत्री किती शिकलीये माहितीये का?

जिनिलियाने मॅनेजमेंट स्टडीजमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केली आहे.

तिने मुंबईतील 'St. Andrew's' कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. 

शालेय जीवनात जिनिलिया राज्यस्तरीय धावपटू आणि फुटबॉल खेळाडू देखील होती.



क्या खूब लगती हो...!

Click Here