सादगी तो हमारी जरा देखिए...!

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या अभिनयासह फोटोशूटमुळे अनेकदा चर्चेत येते.

दिशा पाटनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते. 

नुकतंच दिशाने साडीत सुंदर फोटोशूट केलं आहे. 

आकर्षक हेअर स्टाईल, कानात झुमके आणि सोनेरी रंगाची सुंदर साडी परिधान करून तिने हे फोटोशूट केलं आहे.

दिशा पाटनीचं सौंदर्य या साडीत आणखी खुलून आलंय.

अभिनेत्रीचं हे फोटोशूट पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स,कमेंटचा पाऊस पडला आहे.

चांदणं किती ग्वाड दिसं, नटून बसं...!

Click Here