बोल्ड अभिनेत्रीचं नाव नेत्यासोबत जोडलेलं

बॉलिवूडमधल्या बोल्ड अभिनेत्रीचं नावही महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यासोबत जोडलं गेलं होतं.

बॉलिवूड आणि राजकारणाचे फार जवळचे संबंध राहिलेले आहेत. काही सेलिब्रिटींची नेत्यांसोबत अफेअर्सही होती. 

बॉलिवूडमधल्या बोल्ड अभिनेत्रीचं नावही महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यासोबत जोडलं गेलं होतं. 

ही अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी. दिशा आणि आदित्य ठाकरे डेट करत असलेल्या चर्चा रंगल्या होत्या. 

दिशा ही बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या बोल्डनेससाठी ती ओळखली जाते.

नुकतंच दिशाने हॉट फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

दिशाचे हे बोल्ड फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. 

कुठे गेली 'आई कुठे...'मधली गौरी?

Click Here