चित्रांगदाच्या घायाळ करणाऱ्या अदा! 


चित्रांगदा सिंग ही बॉलिवूडमधील फिट आणि स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

सध्या ही अभिनेत्री 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

या चित्रपटात ती सलमान खानसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

चित्रांगदा तिचं सौंदर्य आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो आहे. चित्रांगदा या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन अभिनेत्रीने त्यासाठी हटके पोझ देत फोटोशूट केलं. 

चित्रांगदा सिंगचा हा लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

Click Here