महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांची लेक, गाजवतेय बॉलिवूड


बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने, हटके भूमिकांनी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर. 

१८ जुलै १९८९ रोजी मुंबईत जन्मलेल्या भूमीने आर्य विद्या मंदिर स्कूल, जुहू येथून शिक्षण घेतलं आहे.

यानंतर अभिनेत्री होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तिनं व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला.

आपल्या अभिनयामुळे चर्चेत असणाऱ्या भूमीचे वडील मोठे राजकीय व्यकी होते. इतकंच नाही तर तिच्या आईदेखील सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

भूमीचे वडील सतीश मोतीराम पेडणेकर हे महाराष्ट्राचे माजी गृह आणि कामगार मंत्री होते. 

भूमी अवघी १८ वर्षांची असताना तिच्या वडिलांचं कर्करोगाने निधन झालं. 

भूमी पेडणेकरने २०१५ मध्ये ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सध्याच्या घडीला तिची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिकांमध्ये केली जाते. 

फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? गाजवतेय टीव्ही इंडस्ट्री

Click Here