मराठमोळी, थोडीशी साधीभोळी...

अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

१९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

या चित्रपटात अभिनेत्रीने साकारलेली सुमन प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली. 

सध्या भाग्यश्री तिच्या एका फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. 

भाग्यश्री सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असल्याची पाहायला मिळते.

बऱ्याचदा ती सोशल मीडियावर काही डान्स व्हिडीओफोटो शेअर करते. 

नुकतंच तिने निळ्या रंगाची साडी, नाकात नथ आणि केसांत गजरा माळून पारंपरिक अंदाजात खास फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते आहे.

जरा हसली, जरा खुलली...

Click Here