बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिस्ट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अनन्या पांडे.
अलिकडेच अनन्या 'केसरी-२' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली होती.
'लायगर','काली पिली','पती पत्नी और वो', आणि 'ड्रीम गर्ल-२' या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत हक्काचं स्थान मिळवलं आहे.
अनन्या पांडेचा फॅशन सेन्स कमाल आहे. प्रत्येक आऊट फिट तिच्यावर खुलून दिसतो.
नुकतेच अनन्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.त्यामुळे तिची चर्चा होत आहे.
पोपटी रंगाची साडी नेसून तिने सुंदर फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटसाठी एकापेक्षा एक जबरदस्त पोझ देत तिने चाहत्यांच्या काळजाचा ठोका वाढवलाय.