लग्नाआधीच गरोदर होती बॉलिवूड अभिनेत्री?

लग्नानंतर काही महिन्यातच अभिनेत्री आई झाली होती. 

आलिया भट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री आहे. 

आलियाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 

नुकतंच आलियाने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. दुबईतील एका इव्हेंटसाठी तिने हा लूक केला होता. 

आलियाने या फोटोंमध्ये डिझायनर ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये ती स्टनिंग दिसत आहे. 

आलियाने एप्रिल २०२२ मध्ये रणबीर कपूरशी लग्न केलं. त्यानंतर काहीच महिन्यांत तिने राहाला जन्म दिला. 

नोव्हेंबर २०२२ मध्ये आलियाने राहाला जन्म दिला होता. तेव्हा त्यांच्या लग्नाला ७ महिनेच झाले होते. 

त्यामुळेच आलिया लग्नाचतच गरोदर होती अशा चर्चा रंगल्या होत्या. 

Click Here