ऐश्वर्याने ब्लेझर घालून खास फोटोशूट केल्याचं दिसत आहे. यामध्ये अभिनेत्रीचा बॉस लेडी लूक पाहायला मिळत आहे.
ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेत्री. मिस वर्ल्ड असलेली ऐश्वर्या आजही तितकीच सुंदर दिसते.
ऐश्वर्याने फोटोंमध्ये काळ्या रंगाचं ब्लेझर घातलं आहे. फोटोसाठी तिने पोझही दिल्या आहेत.
वयाची पन्नाशी गाठलेली ऐश्वर्या आजही तितकीच सुंदर दिसते.
ऐश्वर्याचे हे फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
ऐश्वर्याचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.