फक्त इतक्या वर्षांची आहे तृप्ती डिमरी!

 तृप्तीचं वय किती आहे? हे तुम्हाला माहितीये का? 

तृप्ती डिमरी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. अॅनिमल या सिनेमामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. 

तृप्तीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 

ग्लॅमरस अदांनी तृप्ती चाहत्यांना फिदा करते. तिचे फोटो व्हायरलही होत असतात. 

पण, तृप्तीचं वय किती आहे? हे तुम्हाला माहितीये का? 

तृप्ती डिमरी ही फक्त ३१ वर्षांची आहे. १९९४ सालचा तिचा जन्म आहे.

तृप्ती 'धडक २' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

Click Here