बिग बॉस ओटीटी ३ विजेतीचे सुंदर फोटो

बिग बॉस ओटीटी विजेती सना मकबूलचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

बिग बॉस ओटीटी ३ ची विजेती सना मकबूलचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

पांढऱ्या रंगाच्या टी शर्टमध्ये सना मकबूल खूप सुंदर दिसत आहे

सना मकबूलने सौंदर्य आणि हुशाऱीच्या जोरावर बिग बॉस ओटीटीमध्ये चांगली कामगिरी केली होती

सना मकबूल रिअल लाईफमध्ये सिंगल आहे.

बिग बॉस ओटीटी ३ मध्ये सना मकबूल आणि रॅपर नेझी यांची मैत्री चांगलीच गाजली

सना मकबूल सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते. सनाचे नवीन प्रोजेक्ट्स पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here