नुकतेच तिने वेस्टर्न साडीमध्ये लूक करत खास फोटोशूट केलं आहे.
तेजस्विनी लोणारी हिला 'बिग बॉस मराठी' या लोकप्रिय शोमुळे प्रसिद्धी मिळाली.
अनेक मालिका आणि काही सिनेमांमध्येही तेजस्विनीने काम केलं आहे.
तेजस्विनी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.
याचे फोटो तेजस्विनीने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
तेजस्विनीचे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.