पण, तुम्हाला माहितीये का अभिनेत्री लग्नानंतर चाळीत राहायची.
जान्हवी किल्लेकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा. 'बिग बॉस मराठी'मधून ती घराघरात पोहोचली.
जान्हवीने साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिका प्रचंड गाजल्या.
जान्हवीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे आणि ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
पण, तुम्हाला माहितीये का जान्हवी लग्नानंतर चाळीत राहायची.
एका मुलाखतीत जान्हवीने हा खुलासा केला होता.
दरम्यान, जान्हवीने भाग्य दिले तू मला, अबोली या मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारली.