जान्हवीने बाथटबमध्ये बसून बोल्ड फोटोशूट केलं आहे.
'बिग बॉस मराठी ५'मुळे जान्हवी किल्लेकर प्रसिद्धीझोतात आली.
जान्हवीने अनेक मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारली.
जान्हवी किल्लेकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे.
नुकतंच जान्हवीने बाथटबमध्ये बसून बोल्ड फोटोशूट केलं आहे.
तिचे हे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
जान्हवीच्या फोटोंवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. "बस हेच बघायचं बाकी होतं", अशी कमेंट केली आहे.
Hot tubbing & loving it! असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.