'बिग बॉस' फेम मराठी अभिनेत्रीची 'सिंगापूर टूर

'या' लोकप्रिय मराठी नायिकेला ओळखलंत का?

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने नुकताच तिचा सिंगापूर टूरचा अल्बम पोस्ट केलाय

या फोटोंमधून अपूर्वा चाहत्यांना उंचावरून सिंगापूर फ्लायर व्ह्यू दाखवताना दिसतेय 

अपूर्वाने एक सुंदर असा डिझायनर वनपीस परिधान केला असून ती पोज देताना दिसतेय

त्यासोबतच तिने डोक्यावर पांढरी क्लासिक हॅट अन् त्यावर काळी रिबन लावली आहे.

फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते की, माझ्यातला 'मुसाफिर' मनाने अजूनही त्याच ठिकाणी आहे.

अपूर्वाने तिच्या जुन्या सिंगापूर ट्रिपचे पोस्ट केलेले फोटो अन् पोज चाहत्यांना फारच आवडलेत.

'दशावतार'चं गोवा
प्रमोशन जोरात

Click Here